POV: You're stuck in Hinjewadi traffic, October heat!!!!!
POV: You're stuck in Hinjewadi traffic, October heat ने आधीच roast केलंय, आणि मनात एकच विचार… “आज ऑफिसला नाही गेलो तर?” 🥵🚗 पण मग आठवतं… Bills तर भरायचे आहेत! 😂💸 October heat असो किंवा Market dip, consistency ला सुट्टी देऊन चालत नाही!



















